Hanuman Chalisa in Marathi 🙏 श्री हनुमान चालीसा मराठी | Hanuman Chalisa lyrics in Marathi | हनुमान चालीसा मराठी मध्ये लिखित व वाचण्यासाठी | ज्या घरात हि हनुमान चालीसा सकाळ | हनुमान चालीसा मराठी अर्थ
Hanuman Chalisa in Marathi (मराठी)
Hanuman chalisa lyrics in Marathi : देव श्रीरामांचे अनन्य भक्त हनुमान अर्थात बजरंगबली विश्वभरात प्रसिद्ध असलेले दैवत आहेत. भारतातील प्रत्येक गाव व शहरात आपणास हनुमानांचे एकतरी मंदिर मिळेलच. धार्मिक ग्रंथानुसार हनुमान हे बळ, बुद्धी आणि विद्येचे दैवत आहे.
आजच्या युगात तरुणांसाठी देव हनुमान ची उपासना अत्यंत आवश्यक आहे. महान संत तुलसीदास यांनी हनुमान भक्तीसाठी ‘हनुमान चालीसा मराठी’ लिहिली आहे, ज्याच्या नियमित पठणाने बजरंग बली की कृपा प्राप्त करता येते. या लेखात आपण Hanuman Chalisa in Marathi पाहणार आहोत.
Hanuman Chalisa in Marathi Audio mp3
हनुमान चालीसा काय आहे ?
तुलसीदास रचित हनुमान चालीसा एक भक्ती भजन किंवा स्त्रोत्र आहेत. हनुमान चालीसा सोळाव्या शतकात लिहिण्यात आली होती. तुलसीदास यांच्या या रचनेत 40 छंद आहेत. दररोज लाखो हिंदू आपल्या घरात तसेच सामूहिक पद्धतीने हनुमान चालीसाचे पठण करतात. याचे पठण केल्याने बळ, बुद्धी, विद्या आणि चांगले आरोग्य प्राप्ती सोबतच व्यक्ती सर्व भयापासून मुक्त राहतो, म्हणून आपणही दररोज हनुमान चालीसा पठण करायला हवी.
🙏 श्री हनुमान चालीसा 🙏
|| दोहा ||
श्री गुरु चरण सरोज रज निजमन मुकुर सुधारि,
वरणौ रघुवर विमलयश जो दायक फलचारि.
बुद्धिहीन तनुजानिकै सुमिरौ पवन कुमार,
बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार्.
|| चौपाई ||
जय हनुमान ज्ञान गुण सागर |
जय कपीश तिहु लोक उजागर ||१||
रामदूत अतुलित बलधामा |
अंजनि पुत्र पवनसुत नामा ||२||
महावीर विक्रम बजरंगी |
कुमति निवार सुमति के संगी ||३||
कंचन वरण विराज सुवेशा |
कानन कुंडल कुंचित केशा ||४||
हाथवज्र औ ध्वजा विराजै |
कांथे मूंज जनेवू साजै ||५||
शंकर सुवन केसरी नंदन |
तेज प्रताप महाजग वंदन ||६||
विद्यावान गुणी अति चातुर |
राम काज करिवे को आतुर ||७||
प्रभु चरित्र सुनिवे को रसिया |
रामलखन सीता मन बसिया ||८||
सूक्ष्म रूपधरि सियहि दिखावा |
विकट रूपधरि लंक जरावा ||९||
भीम रूपधरि असुर संहारे |
रामचंद्र के काज संवारे ||१०||
लाय संजीवन लखन जियाये |
श्री रघुवीर हरषि उरलाये ||११||
रघुपति कीन्ही बहुत बडायी |
तुम मम प्रिय भरतहि सम भायी ||१२||
सहस वदन तुम्हरो यशगावै |
अस कहि श्रीपति कंठ लगावै ||१३||
सनकादिक ब्रह्मादि मुनीशा |
नारद शारद सहित अहीशा ||१४||
यम कुबेर दिगपाल जहां ते |
कवि कोविद कहि सके कहां ते ||१५||
तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा |
राम मिलाय राजपद दीन्हा ||१६||
तुम्हरो मंत्र विभीषण माना |
लंकेश्वर भये सब जग जाना ||१७||
युग सहस्र योजन पर भानू |
लील्यो ताहि मधुर फल जानू ||१८||
प्रभु मुद्रिका मेलि मुख माही |
जलधि लांघि गये अचरज नाही ||१९||
दुर्गम काज जगत के जेते |
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ||२०||
राम दुआरे तुम रखवारे |
होत न आज्ञा बिनु पैसारे ||२१||
सब सुख लहै तुम्हारी शरणा |
तुम रक्षक काहू को डर ना ||२२||
आपन तेज तुम्हारो आपै |
तीनों लोक हांक ते कांपै ||२३||
भूत पिशाच निकट नहि आवै |
महवीर जब नाम सुनावै ||२४||
नासै रोग हरै सब पीरा |
जपत निरंतर हनुमत वीरा ||२५||
संकट सें हनुमान छुडावै |
मन क्रम वचन ध्यान जो लावै ||२६||
सब पर राम तपस्वी राजा |
तिनके काज सकल तुम साजा ||२७||
और मनोरध जो कोयि लावै |
तासु अमित जीवन फल पावै ||२८||
चारो युग परिताप तुम्हारा |
है परसिद्ध जगत उजियारा ||२९||
साधु संत के तुम रखवारे |
असुर निकंदन राम दुलारे ||३०||
अष्ठसिद्धि नव निधि के दाता |
अस वर दीन्ह जानकी माता ||३१||
राम रसायन तुम्हारे पासा |
साद रहो रघुपति के दासा ||३२||
तुम्हरे भजन रामको पावै |
जन्म जन्म के दुख बिसरावै ||३३||
अंत काल रघुवर पुरजायी |
जहां जन्म हरिभक्त कहायी ||३४||
और देवता चित्त न धरयी |
हनुमत सेयि सर्व सुख करयी ||३५||
संकट कटै मिटै सब पीरा |
जो सुमिरै हनुमत बल वीरा ||३६||
जै जै जै हनुमान गोसायी |
कृपा करो गुरुदेव की नायी ||३७||
जो शत वार पाठ कर कोयी |
छूटहि बंदि महा सुख होयी ||३८||
जो यह पडै हनुमान चालीसा |
होय सिद्धि साखी गौरीशा ||३९||
तुलसीदास सदा हरि चेरा |
कीजै नाथ हृदय मह डेरा ||४०||
|| दोहा ||
पवन तनय संकट हरण मंगल मूरति रूप्,
राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप्.
सियावर रामचंद्रकी जय, पवनसुत हनुमानकी जय,
बोलो भायी सब संतनकी जय.
जयकार: बोलो पवनपुत्र हनुमान की जय…
️🔥 Whatsapp Group | 👉 यहाँ क्लिक करें |
️🔥 Telegram Group | 👉 यहाँ क्लिक करें |
️🔥 Google News | 👉 यहाँ क्लिक करें |
हनुमान चालीसा वाचण्याचे फायदे – Benefits of Hanuman chalisa in Marathi
हनुमान चालीसा मध्ये देव हनुमान यांच्या संपूर्ण जीवनाचे सार लपलेले आहे. हनुमान चालीसा पठन केल्याने जीवनात प्रेरणा मिळते हनुमान चालीसा पठणाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत.
- असे मानले जाते की हनुमान चालीसा भय, संकट आणि विपत्ती आल्यावर वाचल्याने सर्व दुःख दूर होतात.
- जर एखाद्या व्यक्तीवर शनीची साडेसाती सुरू असेल तर हनुमान चालिसा वाचल्याने त्याच्या जीवनात शांती येते.
- जर कोणाला दृष्ट शक्ती त्रास देत असतील तर हनुमान चालिसा वाचल्याने या समस्येपासून मुक्ती मिळते.
- जर एखादा अपराध केल्यावर आत्मग्लानी वाटत असेल तर हनुमान चालीसा वाचून प्रायश्चित करता येते.
- देव गणेशा प्रमानेच हनुमान देखील कष्ट दूर करतात. म्हणून अश्या परिस्थितीत हनुमान चालिसा वाचल्याने लाभ मिळतो.
- नियमित हनुमान चालिसा वाचल्याने मन शांत आणि तणाव मुक्त होते.
- सुरक्षित यात्रेसाठी हनुमान चालीसा वाचावा. असे केल्याने लाभ मिळतो आणि भय वाटत नाही.
- कोणतीही इच्छा असताना हनुमान चालीसा वाचल्याने लाभ मिळतो.
- हनुमान चालीसा वाचल्याने कपटी व्यक्तीचे देखील मनपरिवर्तन होते.
- हनुमान जी बळ आणि बुद्धीचे देवता आहे. म्हणून हनुमान चालीसा च्या पठणाने या दोन्हीची प्राप्ती होते.
हनुमान चालीसा PDF Download मराठी
हनुमान चाळीस मराठी पीडीएफ (PDF) डाउनलोड करण्यासाठी आपण पुढील डाउनलोड बटणावर क्लिक करू शकतात. हे बटन क्लिक केल्यावर आपल्या मोबाइल ला आपोआप hanuman chalisa in marathi pdf डाउनलोड होऊन येऊन जाईल.
तर मित्रहो आशा आहे की “हनुमान चालीसा मराठी” तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरले असे हा मराठी हनुमान चालीसा तुम्हाला कसा वाटला कमेन्ट करून नक्की सांगा, आणि Hanuman chalisa in marathi चा हा लेख शेअर नक्की करा.
धन्यवाद…
Tags: hanuman chalisa in marathi images hanuman chalisa in marathi meaning hanuman chalisa in marathi pdf download hanuman chalisa in marathi audio hanuman chalisa in marathi mp3 download pagalworld hanuman chalisa in marathi suresh wadkar hanuman chalisa in marathi song benefits of hanuman chalisa in marathi meaning of hanuman chalisa in marathi shree hanuman chalisa in marathi pdf shri hanuman chalisa in marathi
from Employment News सरकारी नौकरी Govt Job TechSingh123 https://ift.tt/nudP0xz